Dictionaries | References म मागून Script: Devanagari See also: मागाहून Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मागून कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adverb मागून वा मागण्यान Ex. हांवें ही वस्तू मागून हाडल्या MODIFIES VERB:काम करप आसप ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:मागोन मागण्यानWordnet:asmখুজি মাগি bdबिनानै benচেয়ে gujમાંગવું hinमाँगकर kanಕೋರಿಕೆಯ ಮೇಲೆ kasمٔنٛگِتھ malചോദിച്ചിട്ട് marमागून mniꯅꯤꯕ nepमागेर oriମାଗିକରି panਮੰਗ ਕੇ sanयाचित्वा tamயாசித்தவுடன் telఅడుక్కొను urdگزارش کرکے , عرض کرکے , درخواست کرکے Rate this meaning Thank you! 👍 मागून A dictionary, Marathi and English | Marathi English | | after, afterwards, subsequently. 2 From behind, from the back or rear of. Rate this meaning Thank you! 👍 मागून Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad and prep afterwards; from behind. Rate this meaning Thank you! 👍 मागून मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कालांतराने , तदनंतर , त्यानंतर , थोडया वेळाने , नंतर , पश्चात् , मग , मागोमाग . क्रि.वि. पाठीमागून , मागच्या बाजूने . Rate this meaning Thank you! 👍 मागून मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb मागणी किंवा याचना करून Ex. भिकारी भीक मागून आपले पोट भरतो. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmখুজি মাগি bdबिनानै benচেয়ে gujમાંગવું hinमाँगकर kanಕೋರಿಕೆಯ ಮೇಲೆ kasمٔنٛگِتھ kokमागून malചോദിച്ചിട്ട് mniꯅꯤꯕ nepमागेर oriମାଗିକରି panਮੰਗ ਕੇ sanयाचित्वा tamயாசித்தவுடன் telఅడుక్కొను urdگزارش کرکے , عرض کرکے , درخواست کرکے Rate this meaning Thank you! 👍 मागून महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. नंतर ; पश्चात ; मागोमाग . पाठीमागच्या बाजूनें ; पाठीकडून . [ मागें ] म्ह० मागून पुढून बाप नवरा . मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें - पूर्वीपासून चालत आलेले परिपाठ पुढें चालू ठेवणें . ( आट्यापाट्यांच्या खेळांत सर्व पाट्या ओलांडून परत येऊं लागलेल्या गड्यास तो लोण घेऊन येत आहे असें म्हणतात त्यावरुन ) Related Words मागून श्रम मागून घेणें सुई मागून दोरा भीक मागून श्राद्ध होत नाहीं मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें मागून आली ती गरोदर झाली आबा बायल जा आनि भीक मागून खा मागून कर्ता जेवण, उष्टें काडूक एक जन मोठी बोली रायाची, भिक्षा मागून खायची राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें कलवंत पळौंचें मागून, आनी बायल् पलौंची हागून मागून घेणें आधीं संताप, मागून पश्र्चात्ताप मागून पुढून नवराच मागून पुढून बापच मागून लाथरा, पुढून डसरा मागून आलेलें लोण पुढें पोचविणें मागून पुढून बा च नवरा बिनानै माँगकर मागेर याचित्वा مٔنٛگِتھ யாசித்தவுடன் అడుక్కొను চেয়ে খুজি-মাগি ਮੰਗ ਕੇ ମାଗିକରି ಕೋರಿಕೆಯ ಮೇಲೆ ചോദിച്ചിട്ട് किंमत पैक्याची जाणणें, तर कर्ज मागून पाहणें जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं माझा होऊन रहा, पण भीक मागून खा नवी नवी नवलाची, आणि मागून माती मोलाची માંગવું राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां मागण्यान मागोन रोगी मेल्यावरी, वैद्य आला घरीं अधियाचित हातचे घालविणें, निराश बसणें आठवडी कौल कानामागून आलें, महालिंग झालें कडु खावुनु गोड खांवका जायाचा टेक मारणें भीक मंगना पण मशालजी रखना दैव वतकीर दशा वता दैव वतरीच दशा वता in succession सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं अनुपठण भीक शीताक कावळो हांगलो खातांना खातलीं नि वर मंगलां गातलीं उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं उमाळ उसनी वस्तू कंची कंचें अकब घेवबा वांचून वरल्यारि वेंचून खांवयेद आगे दौड, पीछे चौड अपरोखीं जायाचा दागिना जायाचें दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना चित्रगुच्छ बाकी फाटल्यान पनेळ रात गय और बातही गये भिकारी वृत्ती भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो? मागे चालणे पाठीमागें असणें पश्चात पेट भरना भीकसे, चलना अपने टेकसे प्रहारकरी हांतरुणावर आलेलीका नको म्हणायचें, मग खुणावीत बसायचें हातपाय फोडणें हातपाय लावणें आडून गोळी मारणार अंधपरंपरान्याय आठी जेवण मठी निद्रा आशाभंगे होतो दुःखी, आशा पुरतां बहु सुखी काम पडल्या पुसती, झाल्यावरी विसरती उधारीचें ईडेपिडे उष्टीं काढपाक येवप अर्धमांडीदंड जायाची वस्तु फेटें न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक पडथाळणें उकळा कंच अंगुष्ठान घरचें पक्वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें शेण खाणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP