Dictionaries | References

आठी जेवण मठी निद्रा

   
Script: Devanagari

आठी जेवण मठी निद्रा

   आठजणांकडून भिक्षा मागून आणणें व धर्मशाळेत निजणें. ज्याला घरदार नाही, अशा मनुष्यास म्हणतात. तु०- घर ना दार देवळी बिर्‍हाड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP