Dictionaries | References

उष्टीं काढपाक येवप

   
Script: Devanagari

उष्टीं काढपाक येवप     

(गो.) जेवावयास येणार्‍या स्त्रीनें जेवणें वगैरे आटोपल्यावर उष्टी काढण्याच्या वेळी येणें. काम झाल्यावर हजर होणें. वराती मागून घोडे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP