Dictionaries | References आ आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार Script: Devanagari Meaning Related Words आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकदां एखाद्याला आपले म्हणून म्हटल्यानंतर मग त्याला दूर लोटूं नये. कोणतीहि गोष्ट एकदां कबूल केल्यावर मग ती पासून मागे फिरूं नये. आपले वचन पाळले पाहिजे. तु०-पदरी पडले पवित्र झाले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP