Dictionaries | References

करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर

   
Script: Devanagari

करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर

   ज्‍या प्रमाणात आपण दुसर्‍याचा मान ठेवूं त्‍याच प्रमाणात दुसरे आपला मान ठेवतील. ‘जशास तसे’ हा जगाचा न्याय आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP