Dictionaries | References

खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक

   
Script: Devanagari

खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक

   प्रथम आपले दोष काढून टाकावेत, आपली राहाणी निर्मळ ठेवावी व मग तोरा मिरवावा. आपल्‍या पायाशी काय जळते आहे, हे आधी पाहावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP