Dictionaries | References

उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा

   
Script: Devanagari

उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा

   जन्मभर कधी चांगली गोष्ट केली नाही मग देवळास जाऊन देवाची प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP