Dictionaries | References

किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी

   
Script: Devanagari

किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी

   लहानसा किडा सुद्धां चालतांना प्रत्‍येक पाऊल पुढे पाहून व नीट निरखून टाकतो
   मग मनुष्‍यानेहि तसेंच का वागूं नये? त्‍यानें अविचारानें पुढें पाऊल कां टाकावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP