Dictionaries | References क किडा Script: Devanagari Meaning Related Words किडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A worm: also a maggot, mite, insect, and indefinitely, a minute living creature of some other classes. किडे पडणें acc. or loc. case of o. To turn corrupt; to become polluted, loathsome, vile. Ex. गुरुसेवा ज्यासि नावडे ॥ त्याच्या ज्ञानासि पडले किडे ॥. किडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An insect; a worm.किडे पडणें To turn corrupt, to become polluted, loathsome, vile. किडेलाa Wormeaten. किडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कीटक , कीड , क्रीमी , बारीक प्राणी , क्षुद्रजंतु , क्षुल्लक जीव . किडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun संधिपाद प्राणी आणि कृमी ह्यांना सर्वसामान्यपणे वापरावयाचा शब्द Ex. पावसाळ्यात वेगवेगळ्या रंगांचे किडे दिसू लागतात HYPONYMY:डास ढेकूण कोळी काजवा भुंगा मुंगी ऊ फुलपाखरू झुरळ वाळवी जंतु पिसू गोचीड पोरकिडा टोळ गांधीलमाशी भौरीण मोठा कोळी कृमी बिरबाहुटी पतंग अळी लाही लिल्ली घोडी पाई झिंगूर मुंगळा माशी सुरवंट कुंभारीण चिलट रेशमी किडा घोडमाशी शेणभोवर कृषी कीटक खापरा ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कीटकWordnet:asmপোক bdएमफौ benপোকা gujકીડો hinकीड़ा kanಕ್ರಿಮಿ ಕೀಟಕ kasکیوٚم kokकिडो malകീടം mniꯇꯤꯜ nepकिरा oriକୀଟ sanकीटकः tamபூச்சி telపురుగు urdکیڑا , کرم , حشرات الارض , کِرمک See : कृमी, कीड किडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक क्षुद्र जंतु ; क्षुल्लक , बारीक प्राणी , जीव . किड्यांत अनेक जाती आहेत . ( सं . कीट ; प्रा . कीडओ , अप कीडउ . हिं पं . बं . कीडा )०मुंगीं कांही तरी खाणें ; किरकोळ खाद्य ; कोरडें खाणें ( पोहे , लाडू वगैरे ). किडे पडणें - कुजुन कृमि पडणे ; नासणें ; अपवित्र होणें ; भष्ट होणें ; ' गुरुसेवा ज्यासी नावडे । त्याच्या ज्ञानासी पडले किडे । 'खाणें कांही तरी खाणें ; किरकोळ खाद्य ; कोरडें खाणें ( पोहे , लाडू वगैरे ). किडे पडणें - कुजुन कृमि पडणे ; नासणें ; अपवित्र होणें ; भष्ट होणें ; ' गुरुसेवा ज्यासी नावडे । त्याच्या ज्ञानासी पडले किडे । '०मार पु. एक वनस्पति . किड्यांचा पुंजा - पु . ( किड्यांनी खाल्लेला भुशाचा ढीग यावरुन ) रोगग्रस्त माणुस ; किड्यांनी खाल्लेलें धान्य ; कापड वगैरे . किडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 किडा मुंगी खाणेंकिरकोळ खाद्य, कोरडे खाणें, वगैरे काही तरी खाणें. २. किडा, मुंगी वगैरे प्राण्यांनी घरातील वगैरे दाणागोटा, धान्य इत्यादि खाणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP