Dictionaries | References

कां

   
Script: Devanagari
See also:  का , कांकार , कांटी , कांटुक , कांठ , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां

कां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bakabaka or kāṃ ad Imit. of the sound in hurried and eager eating, in vomiting &c. 2 Nonsensically, jabberingly, gabblingly--speaking. ब0 खाणें To gobble up, to guttle.
kāṃ ad Why? wherefore? 2 ind An expletive constantly occurring in poetry. Ex. देशोदेशींचे जे कां नृप ॥.

कां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Why? Wherefore?

कां     

क्रि.वि.  १ प्रश्नार्थक अव्यय ; कशासाठी ; कोणत्या कारणानें काय म्हणुन ' मीं पाया लागें कां । कांइसेयां लागीं । ' - शिशु २२४ . २ ( काव्य ) पादपुरक अव्यय . ' देशोदेशींचें जे कां नृप . । ' ( सं . किम् ; फ्रेंजि . क .)
उअ . अथवा ; किंवा ; किं .' कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरें सागर । ' - अमृ ७ . १५२ . निमोलीं वल्कलें परिधान । का त्यागिली अति जीर्ण वस्त्रे घ्यावो । ' - एभा ३ . ४९२ . ' सळो का पळो .'

कां     

कांग कांग म्‍हशी, दूर नेशी
‘अग अग म्‍हशी मला कां नेशी’ पहा.
कां केलेल्‍या तोंडानें कर्र करचें
(गो.) ‘‘कां’’ केलेल्‍या तोंडाने ‘‘कर्र’’ करणें.

Related Words

कां तर   कां कीं   कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना   कां जें   कां   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   ओ कां ठो करतां न येणें   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   अग अग म्हशी, मला कां नेशी   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   महाभारत कां माजवीता   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अगे अगे म्हशी मला कां नेशी   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   आबिल खेळूं कां तबिल खेळूं   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवाच्या शेपटाशीं खेळां कां, अन्‌ दांत पडले म्‍हणून ओरडा कां?   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना   कां कू   कां कूं   कां कूं करणें   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   कां च   कां रे बोक्‍या येरझारी, भाग्‍य आलें आमुच्या घरीं   काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे   आसोड्या घुऊं कां पासोड्या धुऊं   इच्छिलेले साधेल तर दरिद्र कां बाधेल   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   कल्‍पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या?   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   ओ कां ठो   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   कुथतीस कां, तर तुम्‍हाला बरे वाटावें म्‍हणून   दमडी रोकडी, कंबर कां वांकडी   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   हात खोरणें असतां हात कां जाळावा   हूं कां चूं करणें   हूं कां चूं म्हणणें   सोंग कां धरावें   भीक असून दारिद्य कां?   मूर्ख गधे कां असतात?   मेल्याऽगांड वरती कां खालती   चालत्‍या गाड्याला अडखळणें कां   चावूं कां गिळूं करणें   चावूं कां गिळूं होणें   निजलें कुत्रें उठवा कां?   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!   दिले गाय दांत कां नाहीं   दुगाणी रोकडी, चूत कां वांकडी?   राव पाहावा कां देव पाहावा   माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं   देख्या गुरु, कां शेक्या गुरु   म्हैस बडी कां अक्कल बडी   पळी असतां हात कां पोळवावा?   सळो कां पळो असें करणें   शेणीस जाऊं कां सशास जाऊं?   पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’   dodging   shunning   turning away   avoidance   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   हाटांत तुरी, रांडे वरण कां करीनास?   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   पळी असतां हात कां भाजून घ्यावा?   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें   वाघाचा कान कां रुईचं पान, कुणाला ठाव?   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती   हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   हांतरण्याला गरम पांघरण्याला नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम?   जे कां रंजले गांजले। त्‍यासी म्‍हणे जो आपुले।।   भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   भटो तुमचें पोट हो कां वांकडेः तर म्हणाला   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP