Dictionaries | References

का

   { kā }
Script: Devanagari
See also:  कां , कांकार , कांटी , कांटुक , कांठ , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां

का     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kā ind An expletive particle terminating a remark of the interrogatory form. Ex. हें तूं आण- लेलें पागोटें का? तू मग तिकडे जातोस का? 2 conj Or. Ex. सळो का पळों.

का     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  काय म्हणून   Ex. मी तुम्हाला हे का सांगू की मी काय करणार आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
प्रश्नसूचक (Interrogative)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
काय म्हणून
Wordnet:
asmকিয়
bdमानो
benকেন
gujશા માટે
hinक्यों
kanಏಕೆ
kasکیٛازِ
kokकित्याक
malഎന്തിന്
mniꯀꯔꯤꯒꯤ
nepकिन
oriକାହିଁକି
panਕਿਉਂ
sanकिमर्थम्
tamஎதற்காக
telఏమిమాట్లాడాలి
urdکیوں , کس لیے , کس واسطے

का     

उद्रा . काब् , काव् असा कावळ्याचा ध्वनि , ' का का शब्द करुनी भ्रमती त्याच्या कुळंत मी झालों । ' - मोकर्ण २८ . ५९ . ( ध्व .)
संवि . ( नंदभाषा ) वीस ही संख्या . ' उधानु काटीवरी चोपडुची आस । नवरा राजस मिरवते । ' - तुगा ४४५९ .
उअ . अथवा ; किंवा ; किं .' कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरें सागर । ' - अमृ ७ . १५२ . निमोलीं वल्कलें परिधान । का त्यागिली अति जीर्ण वस्त्रे घ्यावो । ' - एभा ३ . ४९२ . ' सळो का पळो .'
 न. १ लांकडाची झिलपी ; बारीक काटकी ; काडी . २ लहान काठी . ' धांवली मारुं कटुक घेऊनि । ' - दावि १९ . - वि . ( गो .) चामुट पहा .
क्रि.वि.  प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी तोच अर्थ दाखविण्याकरितां हें अव्यय योजतात व त्यामुळें वाक्यार्थ पुराहित होतो ; काय हें तूं आणलेलें पागोटें कां ?' तुं मग तिकडे जातोस का ?'
 पु. १ कडा ; बाजू ; मर्यादा ; टॉक ; किनारी ( ताट , पागोटें , मडकें इ . च्या भोंवतालचा भाग ); कोर ( भांडी वगैरेची ); कांगोरा . २ किनारा ( समुद्राचा ); जवळची भूमि ; थड - डी ( समुद्र , नदी यांची ). ३ पदर ; किनारी ( वस्त्राची वेलबुट्टीची किंवा साधी ). ( सं . कंठ = गळा , काष्ठा = सीमा )
 पु. १ कांतडयची वादी ; ढोल , तबला यांची वादी , ओढण ; कंकर पहा . २ ( राजा .) शरीरावर नखानें बोचकरल्यामुळें होणारा ओरखडा ; ओरबाडा ; खरचटल्याचीखून . ३ ज्याला छातीच्या बरगड्या जुळलेल्या असतात तो कण्यासुद्धां पाठीचा भाग . ' बरगड्या , मान काकर वगैरे भांगातलें मांस व हाडें यखनीच्या चांगलीं उपयोगी पडतात . - गृशि २ . १३ .
०मुळुं   सवि ( नंदभाषा ) पंचवीस ही संख्या ' सोन्याचा भाव काटीमुळे आहे .'
०कोणा   सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें .
मोजणें   सुक्ष्मपणें परिक्षणें , बारकाईनें तपासणें . - ठावर बसणें ( पखवाजाच्या कांठावर थाप मारली म्हणजे बद आवाज होतो त्यावरुन ) सोडणें , कमी होणें . ( धंदा , गोष्ट ), नासणें ( काम ) अकर्तुक योजतात . ' यांच्या कांठावर वसली ( चोपकाडी किंवा एकादें अध्याहृत स्त्रीलिंग नाम ) - ठावर मारणें - बिघडणें , नासणें , मारणें . - ठावर येणें - जिवावरयेणें .
०किनारा  पु. बाजूची पट्टी - कडा - कांठ . ( काट + किनारा )
०कोपरा  पु. बाजू , कड , कोपरा , कोन . ' सारे शेत पिकलें ( गेलें ) नाहीं कांठकोपरा पिकला ( गेला ).
०दोरा  पु. कापडाच्या गांठीच्या - काठाला घातलेला जाड दोरा , पदराला घातलेलीं दोर्‍याची शिवण . '( ठा ) परा - प्रा - फरा - पु . १ ( कों ) फुटलेला मातीच्या मडक्याचा वरचा भाग ; अर्धा भाग गळा ; कांठ . ' काणा कुंटा व्याधिव्याप्त । चिंता कांठकरा गळां वहात । तोही शुनीमागें धांवत । कामासक्त अविचारी । ' - एभा १३ . २०६ . ' जें कां काठफरा उलले । देखसी ज्याचें बुड गेलें । तें न पाहिजे हालविलें । असो संचरलें निजआळां । ' - एरुस्व १८ . ४५ . ५ बोडकें गलबल ( शीड , काठी वगैरे कांही नसलेलें ). गलबताचा सांगाडा ; खटारा .
०फुटका वि.  ज्याचा कांठ मोडला आहे असा .
०मोडका   मोडा - कांठफुटका पहा .
०मोरा    १ कांठप्रा पहा . ' जेवीं नीचाचा कांठमोरा । गळां अडकल्या मांजरा । ते रिघोनि शुचीचिया घरा । नाना रसपात्रं विटाळी । - एभा २६ . २०६ . ' कांठमोरा त्याचे निडळी रुतला । ' - पंच ४ . ४ . ' हातां न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडण करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां कांठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी । ' - ह . ७ . १४६ . २ पोळी , भाकरीचा कडेचा तुकडा . ( क्रि०घेणें ; तोडणें ). कांठमोरा गळ्यांत अडकणें - येणें - एखाद्या धंद्यातील कामांतील लभ्यांश हातीं न लागतां व्यर्थ शीण पडणें ( ज्याला मडक्यांतील वस्तु खावयास मिळाली नाही पण मडक्याचा कांठे गळ्यांत अडकला त्या कुत्राप्रमाणें ).
०रें  न. कापडाची किनारी ; धार . ' धोतराची कांठरी लोंबू लागली .' ०वा - पु . ( ना .) कांठ ; किनारा ; थडी .
०सर   तुडुंब कांठोकाठ ; ओतप्रोत .

का     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
का   1.onomat. imitation of the cry of the ass, [BhP. x, 15, 30.]
का   2. = 2.क॑द् and 1.कु in comp. to express depreciation e.g.का-क्ष, का-पथ, कापुरुष, को-ष्ण, q.v.[Pāṇ. 6-3, 104] ; [Vop. vi, 93.]
का   3. = √ कन् (perf.चके, चकान॑; See का॑यमानs.v.),
to seek, desire, yearn, love (with acc. and dat.), [RV.] ;
to like, enjoy, be satisfied with (loc.gen. or inst.), [RV.] :
Intens. (p.चाक॑त्) to please, be sought after, be wished for, satisfy, [RV. x, 29, 1] (cf.अनु-, -, सं- √ 3., काति.)

का     

का [kā]   1 The earth.
The goddess दुर्गा; [Enm.]

Related Words

जोरू का गुलाम   अव्वल दरजे का   अव्वल दर्जे का   अनेक प्रकार का   खून का संबंध   खून का सम्बन्ध   गटर का पानी   कांटे का मुकाबला   कान का पर्दा   उधारी का   इमली का वृक्ष   कई तरह का   कठपुतली का तमाशा   उस ओर का   औवल दरजे का   औवल दर्जे का   औव्वल दर्जे का   कोकंब का तेल   कोकम्ब का तेल   किस्म-किस्म का   क़िस्म-क़िस्म का   कूटने का धान्य   आंतरिक मामलों का मन्त्रालय   आकाश-पाताल का अन्तर होना   एड़ी-चोटी का जोर लगाना   एड़ी चोटी का पसीना एक करना   आम का अचार   गन्ने का रस   का-का   कई प्रकार का   उधार का   इमली का पेड़   आकाश-पाताल का अंतर होना   ईंट का जवाब पत्थर से देना   औव्वल दरजे का   कूटने का अनाज   खून का रिश्ता   काँटे का मुकाबला   कठपुतली का खेल   कौड़ियों का हो जाना   एड़ी-चोटी का ज़ोर लगाना   कोकम का तेल   एड़ी चोटी का ज़ोर लगाना   आँख का अंधा नाम नयनसुख   कान का परदा   का   आंतरिक मामलों का मंत्रालय   कालनिर्णयकोश - व्यक्तियों का कालनिर्णय   कालनिर्णयकोश - ग्रंथों का कालनिर्णय   घावन   चेहरे का   खोपा   दूसरी तरफ़ का   वैसे का वैसा   सोने का बिस्किट   हद दरजे का   हद दर्जे का   बिजली का खम्भा   बीच का मार्ग   रसोई का बर्तन   रातांबे का तेल   राताम्बे का तेल   भिन्न-भिन्न प्रकार का   मांस का कतरा   मूंगफली का दाना   बत्तख़ का बच्चा   चाँदी का बरतन   नाना प्रकार का   तरह-तरह का   विभिन्न प्रकार का   विविध प्रकार का   परले दरजे का   परले सिरे का   सही का चिन्ह   सही का निशान   जैसे का तैसा   परले दर्जे का   बछिया का बाबा   सोने का सिक्का   बया का घोंसला   सही का चिह्न   सांसद का पद   सोने का बिस्कुट   बीच का रास्ता   दिल का दौरा   पानीपत का प्रथम युद्ध   चाँदी का बर्तन   मूँगफली का दाना   सूचना का अधिकार   चावल का चीला   चूल्हे का पाट   समय का समायोजन करना   दूध का धुला होना   रसोई का बरतन   मिर्च का अचार   बत्तख का बच्चा   धूप का चश्मा   चाँदी का सिक्का   बाप का बाप   मांस का टुकड़ा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP