Dictionaries | References

निजलें कुत्रें उठवा कां?

   
Script: Devanagari

निजलें कुत्रें उठवा कां?

   निजलेल्या कुत्र्याला आपणच होऊन मुद्दाम जागें करुन आपल्या अंगावर भुंकण्याची व चावणयची संधि देण्यांत काय फायदा? आपण होऊन एखादी आपत्ति आपल्या अंगावर ओढवून घेण्यांत अर्थ नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP