Dictionaries | References

घरावर कुत्रें चढविणें

   
Script: Devanagari

घरावर कुत्रें चढविणें

   [गोव्यात घरावर कुत्रे चढविणें अशुभ मानतात व तन्निवारणार्थ काही दिवस गृहत्‍याग करतात.] कोणाहि व्यक्तीचा कमालीचा दुष्‍टपणा वर्णन करतात. -सह्याद्रीच्या पायथ्‍याशी २९५.
   घरात भांडणे, कलागती लावणें
   तंटाबखेडा माजविणें
   गृहकलह उत्‍पन्न करणें. २. दुष्‍टावा करणें
   हेवा दावा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP