Dictionaries | References

एक हंडी उतरविणें आणि दुसरी हंडी चढविणें

   
Script: Devanagari

एक हंडी उतरविणें आणि दुसरी हंडी चढविणें

   एकास खालीं आणून दुसर्‍यास वैभवास चढविणें. ‘ महाराजांची हांडी उतरावी, आणि आपली हांडी चढवावी. ’ -भाब ७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP