Dictionaries | References

आकाश पाताळ एक होणें

   
Script: Devanagari

आकाश पाताळ एक होणें

   १. अतिशय गर्व करणें
   चढून जाणें
   अभिमान बाळगणें. २. अतिशय पाऊस पडणें. ३. हलकल्लोळ उडणें. ‘बंदुकांच्या बारांनी, घोड्यांच्या टापांनी व खेंकाळण्यानें दशदिशा दणाणून नेल्या
   आकाश पाताळ एक झाले.’ -संभाजी. ‘बटो गर्भगलित झाला व त्याला आकाश आणि पाताळ एकच झाल्यासारखे वाटूं लागले.’ - शाब २.२२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP