Dictionaries | References

आकाश पाताळाचा भेद

   
Script: Devanagari

आकाश पाताळाचा भेद

   जमीन अस्मानाचे अंतर
   दोन वस्तूंमधील महदंतर. ‘आत्मा आणि बुद्धि ही तूं जर एक समजत असलास, तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहीसा केलास असे म्हटले पाहिजे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP