Dictionaries | References

मर्म भेद तोटका, घेतो प्राणाचा घुटका

   
Script: Devanagari

मर्म भेद तोटका, घेतो प्राणाचा घुटका

   दुसर्‍याचा किंचितहि मर्मभेद केला तर त्यास प्राणांतिक दुःख होतें. किंवा दुसर्‍याचा मर्मभेद केला असतां स्वतःच्या प्रसंगीं प्राणांवरहि बेततें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP