Dictionaries | References

छंदी फंदी एक झाले, आकाश पाताळ एक केलें

   
Script: Devanagari

छंदी फंदी एक झाले, आकाश पाताळ एक केलें

   सगळेच व्यसनी, चैनी वगैरे लोक एकत्र जमले म्‍हणजे तेथे सर्व गोंधळ माजणार, यांत शंका नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP