Dictionaries | References

दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें

   
Script: Devanagari

दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें

   दिडकीच्या हंडीस कुत्रा लोभास गुंतला. गरीबाची एखादी वस्तु श्रीमंतानें जबरीनें नेल्यास गरीब मनुष्य त्यास असें म्हणतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP