Dictionaries | References

कां

   
Script: Devanagari
See also:  का , कांकार , कांटी , कांटुक , कांठ , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां

कां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bakabaka or kāṃ ad Imit. of the sound in hurried and eager eating, in vomiting &c. 2 Nonsensically, jabberingly, gabblingly--speaking. ब0 खाणें To gobble up, to guttle.
kāṃ ad Why? wherefore? 2 ind An expletive constantly occurring in poetry. Ex. देशोदेशींचे जे कां नृप ॥.

कां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Why? Wherefore?

कां     

क्रि.वि.  १ प्रश्नार्थक अव्यय ; कशासाठी ; कोणत्या कारणानें काय म्हणुन ' मीं पाया लागें कां । कांइसेयां लागीं । ' - शिशु २२४ . २ ( काव्य ) पादपुरक अव्यय . ' देशोदेशींचें जे कां नृप . । ' ( सं . किम् ; फ्रेंजि . क .)
उअ . अथवा ; किंवा ; किं .' कां नुदेलिया सुधाकर । आपणपें भरें सागर । ' - अमृ ७ . १५२ . निमोलीं वल्कलें परिधान । का त्यागिली अति जीर्ण वस्त्रे घ्यावो । ' - एभा ३ . ४९२ . ' सळो का पळो .'

कां     

कांग कांग म्‍हशी, दूर नेशी
‘अग अग म्‍हशी मला कां नेशी’ पहा.
कां केलेल्‍या तोंडानें कर्र करचें
(गो.) ‘‘कां’’ केलेल्‍या तोंडाने ‘‘कर्र’’ करणें.

Related Words

कां   कां तर   कां कीं   कां जें   महाभारत कां माजवीता   दमडी रोकडी, कंबर कां वांकडी   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   ओ कां ठो करतां न येणें   हात खोरणें असतां हात कां जाळावा   अग अग म्हशी, मला कां नेशी   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   कां करतलो कायळो ना, शीं करतलो शिरलो ना   किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्‍यानें कां व्हावें अविवेकी   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   कां कू   कां कूं   कां च   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   कां कूं करणें   ओ कां ठो   चालत्‍या गाड्याला अडखळणें कां   चावूं कां गिळूं करणें   चावूं कां गिळूं होणें   भीक असून दारिद्य कां?   मूर्ख गधे कां असतात?   मेल्याऽगांड वरती कां खालती   निजलें कुत्रें उठवा कां?   सोंग कां धरावें   हूं कां चूं करणें   हूं कां चूं म्हणणें   गाढवाच्या शेपटाशीं खेळां कां, अन्‌ दांत पडले म्‍हणून ओरडा कां?   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!   आबिल खेळूं कां तबिल खेळूं   आसोड्या घुऊं कां पासोड्या धुऊं   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   सळो कां पळो असें करणें   शेणीस जाऊं कां सशास जाऊं?   दिले गाय दांत कां नाहीं   दुगाणी रोकडी, चूत कां वांकडी?   राव पाहावा कां देव पाहावा   माकडास काकडी, खाऊं कां ठेवूं   म्हैस बडी कां अक्कल बडी   देख्या गुरु, कां शेक्या गुरु   पळी असतां हात कां पोळवावा?   पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’   shunning   avoidance   turning away   dodging   आपला दाम कुडा, वाण्याशीं (कां करा) झगडा   खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   इच्छिलेले साधेल तर दरिद्र कां बाधेल   कल्‍पवृक्षाखाली बसून झोळीला गांठी कां द्याव्या?   ऊंस गोड कां संग (सांगात) गोड   कुथतीस कां, तर तुम्‍हाला बरे वाटावें म्‍हणून   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   अगे अगे म्हशी मला कां नेशी   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   शिंदळीनें शिदळपण केलें पतिव्रतेचें मन कां गेलें   वाघाचा कान कां रुईचं पान, कुणाला ठाव?   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस   जननीभय मनीं कां मानिजे। व्याघ्र तो कीं।।   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?   माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं   योजलेलें साधेल मग दारिद्य कां बाधेल   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   पळी असतां हात कां भाजून घ्यावा?   हाटांत तुरी, रांडे वरण कां करीनास?   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   कां रे बोक्‍या येरझारी, भाग्‍य आलें आमुच्या घरीं   काय गृहस्‍थाश्रमीं देव नसे, मग वना कां धांवताती पिसे   उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   जे कां रंजले गांजले। त्‍यासी म्‍हणे जो आपुले।।   ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील   भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   भटो तुमचें पोट हो कां वांकडेः तर म्हणाला   येडयाले झाइ बायको, माय म्हनूं कां बोय म्हनूं   धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP