Dictionaries | References

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?

   
Script: Devanagari

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?

   भीक मागणारानें चांगलें वाईट पाहूं नये. मिळेल तें घ्यावें. पण बहुधा भिकारी हा मिजासखोर असतो. तु ० -भिकार्‍याला ओकारी. Beggars cannot be choosers.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP