Dictionaries | References

रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं

   
Script: Devanagari

रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं

   रोज साधें जेवण जेवावें व सणावारी मिष्ठान्न करावें. त्याप्रमाणें नेहमीं साधी राहाणी ठेवावी व प्रसंगानें जरा छान छोकी करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP