Dictionaries | References त तापल्या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी Script: Devanagari Meaning Related Words तापल्या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें तापलेल्या तव्यावर भाकरी भाजून घेतांना तिच्याकडे लक्ष्य ठेवून ती भाजेल पण करपणार नाही व तवा तापलेला आहे तोच व थंड होण्याच्या आंत भाजेल अशी दक्षता घ्यावल लागतेत्याप्रमाणें मनुष्याने व्यवहारात दक्ष असावे लागते. मनुष्याने आलेल्या संधीचा नेहमी फायदा घेत असावे. कोणतीहि संधि फुकट घालवूं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP