Dictionaries | References

तापल्‍या तव्यावर थंडपाणी

   
Script: Devanagari

तापल्‍या तव्यावर थंडपाणी     

तापलेल्‍या तव्यावर थंड पाणी टाकले तर तवा थंड होतो नि थंड पाणी थोडे गरम होते. तसेच संगतीने माणसांच्या गुणांची, सवयीची देवाण घेवाण होते हा भावार्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP