Dictionaries | References

घरची खुंटी तशी

   
Script: Devanagari

घरची खुंटी तशी

   कुटुंबातील माणसाची वागण्याची रीत असेल त्‍याप्रमाणेच सर्व गोष्‍टी होतात
   एखाद्या कुटुंबातील मनुष्‍यांचा स्‍वभाव त्‍यांच्या आनुवांशिक रीतीभातीस, वडील मनुष्‍यांच्या शिस्‍तीस अनुसरून बनतो त्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP