Dictionaries | References ख खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत) Script: Devanagari Meaning Related Words खाण तशी माती, जाती तशी पोती (जात तशी पुत) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जशी जन्मभूमी असेल तसेच फळ उपजेल व ज्या कुळात जन्म होईल त्या कुळाचे गुणावगुण मनुष्यामध्ये उतरतील. किंवा ज्या जातीमध्ये जन्म होतो त्या जातीचे गुण मुलीला लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP