Dictionaries | References

इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी

   
Script: Devanagari

इतरांची बुद्धि ऐकावी, तशी लोकां सांगावी

   एखादी गोष्ट करावयाची असतां आपण इतरांचा सल्ला जरूर घ्यावा व तसा आपणांसहि कोणी विचारल्यास द्यावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP