Dictionaries | References ख खुंटी Script: Devanagari See also: खुंटी उपटड , खुंटी उपाटड , खुटी , खुटेंउपड Meaning Related Words खुंटी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वण्टीत बसयिल्ली व्हड लांकडी वा लोखंडी व्हड अशी मूट Ex. आमच्या घरांत पोरणी खुंटी आसा MERO STUFF OBJECT:लांकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujખીટી hinखूँटी kanಸಣ್ಣ ಗೂಟ kasٹِکیُل malചെറിയകുറ്റി marखुंटी mniꯌꯣꯠꯄꯤ꯭ꯑꯆꯧꯕ oriଗୋଜ panਖੂੰਟੀ sanनागदन्तकः telమేకు noun ल्हान खूंट Ex. राधियान चरव मळाच्या मदीं एक खुंटी मारून बोकडेक ताकाच बांदली HYPONYMY:शंकू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখুঁটি gujખૂંટી kasٹِکِیُٛل mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯎꯆꯨꯛ noun झाड कापतकच ताचें जमनींत उरिल्लें सुकें खोड Ex. म्हज्या पायांक तोरीची खुंटी तोपली ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujખાંપો hinखूँटी kasکَلَم , لٔنٛڑ oriଖୁଣ୍ଟା panਕਰਚਾ tamஅடித்தண்டு telవేళ్ళకొమ్మ खुंटी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 am not firmly fixed in my situation; I hourly expect dismissal. खुंटी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A peg; a short stump; a landmark.खुंटी उपटणें Turn out.खुंटी पिळणेंमारणें Oppose obstacles to one's views; excite and embroil.खुंटी पिरगाळणें To create discord. To mar one's prospects. To win over. खुंटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भिंतीत बसवलेली लाकडी मेख Ex. खुंटीला धोतर अडकवले आहे MERO STUFF OBJECT:लाकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujખીટી hinखूँटी kanಸಣ್ಣ ಗೂಟ kasٹِکیُل kokखुंटी malചെറിയകുറ്റി mniꯌꯣꯠꯄꯤ꯭ꯑꯆꯧꯕ oriଗୋଜ panਖੂੰਟੀ sanनागदन्तकः telమేకు noun लहान लाकडी खुंट Ex. एका उंटाची दोरी व खुंटी वाटेत गहाळ झाली आहे HYPONYMY:शंकू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখুঁটি gujખૂંટી kasٹِکِیُٛل mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯎꯆꯨꯛ खुंटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ लांकडी मेस्त्र . २ लहान लांकडी खुंट सोट . धस ; सुळका ; सड . ( क्रि० भरणें .) ' तीन रात्र खुंटी बांधलीसे । ' - ब . ५२ . ३ ( कों .) शिवेची खुण ; खुट ; क्षेत्रमार्यादा . ४ ( सुतारी धंदा ) दोन लांकडाचा साधा जोडण्यासाठीं मारलेली पाचर . ५ ( खान ). वखराच्या रुक्मीची मुठ . ६ ( छापखाना ) फर्मा आवळण्यासाठे ज्यां कांड्या ठोकतात , त्या ठोकण्यांचें साधन . ७ ( खडी काढ्णें ) ठसें उठविण्यासाठीं वरुन दाबण्याचा लांकडी दांडा . ८ वस्त्रें वगैरे ठेवण्यासाठीं भिंतीत बसविलेला लहान खुंटा . ९ ( गो .) एक दैवत . १० ( कों .) इसाडाच्या ज्या टोकांत नांगर खुंट व लुमणी घालतात तेथे ती बाहेर पडु नये म्हनुन इझाडाला भोंक पाडुन त्यामध्यें घालावयाचा लांकडी तुकडा , खिटी . ( खुंट ) ( वाप्र .) उपटणें - घालवुण देणें ; ( कामावरुन अथवा अधिकारावरुन ) काढुन टाकणें ; पदच्युत करणें .( आंत ) ठेवणें - मारणें - राखणें - थांबविणे , अटकविणें .०पिरगाळणें पिळणें पिळ वटणें मारणें - १ प्रत्यत्नांत किंवा बेतांत अडथळा आणणें ; एखाद्याचें बहुतेक पुरें झालेलें काम नासविणें ; बेत हाणुन पाडणे . २ खिजविणे ; भांडण लावणे ; भांड्ण करण्यास उत्तेजन देणें . ३ आपल्या योजनेच्या किंवा आरंभिलेल्या कार्याच्या विरुद्ध दुसर्या कोणी खटपट केली असतां ती सफळ होऊ नये म्हणुन . अगोदर आपण सावधगिरीनें तजवीर करुन ठेवणें ; खुंटीस अडकणे - तहकुब होणे . थांबलें जाणें . राहणें ; भिजन पडणे . खुटिस गाठोडें गवाळें लागणें - वादविषयक मालमत्तीचा निवाडा न होणे . ती न्यायनिविविष्ठ असणे ; व्यवस्था लागण्याच्या तयारींत असणें ; तिकडे लक्ष्य ; असणें ; प्रवेश होणें ; बोट शिरकविणें ; केवळ उतारकरु असणें ; पडशी खुंटीवर तयार ठेवणें ; हृदयावर अद्यापी कायम न होणें ; घटकोघटकीं बडतर्फीची वाट पाहणें . म्ह० ( गो .) खुटीक चेपें दवरप = आपण हजर आहों , अशा अर्थाची खूण म्हणुन खुंटीला चेपें ( टोपी ) लावुन ठेवणें .' खुंटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खुंटी उपटणेंकाढून टाकणेंघालवून देणेंपदच्युत करणेंआधार नाहीसा करणेंनिराश्रित करणें. Related Words खुंटी खुंटी पिरगाळणें खुंटी पिळणें खुंटी पिळवटणें खुंटी उपटड खुंटी उपाटड खुंटी मारणें घरची खुंटी तशी (आंत) खुंटी ठेवणें (आंत) खुंटी मारणें (आंत) खुंटी राखणें नागदन्तकः toggle ٹِکیُل ଗୋଜ ખીટી ಸಣ್ಣ ಗೂಟ ചെറിയകുറ്റി কীলক spike भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें کھونٹی మేకు ਖੂੰਟੀ खूँटी काँटी गाजोल ஊசி গজাল levelling peg grade peg quarter peg peg board peg boards pegging rammer peg rammer micrometer head draw peg planting peg तोडस recovery peg wedge grafting articulatio trochoidea बुलेती बोळखीळ pivot joint खुंट्याळें धुराणी चिखल्या टेरुं खिळ उल्हाळें अडळू जोवणी डिंबरी मुद्दी टेरकी कुंटी चुलइत बुळ बुळदिनीं बुळदिशीं बोळखिळा शिवळ किलक शिऊळ अव्यापारेषु व्यापार गुंठा लुखुलुखु बुळकण बुळकन बुळकर peg खांचा खीट उसू कुपरी अडळ डांभणे बुळदिनी बुळदिशी कुणी खुंट्या लोमकळणे तुम्ही ठोकणी डगळ डघळ डापरणें लांपट लोंबकाळणे राघू भुरळणी धाणे pivot सडी अडस टाफरणें डाफरणें लापट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP