Dictionaries | References ख खुटेंउपड Script: Devanagari See also: खुंटी , खुंटी उपटड , खुंटी उपाटड , खुटी Meaning Related Words खुटेंउपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. घोड्याच्या ७२ . दोषांपैकी एकखोड . असल्या अपशकुनी घोड्याच्या मालकाला आपल्या कामांत अपयश येतें . हा दोष म्हणजे गोम ( केंस ) उलट फिरलेली किंवा उजव्या गुडघ्याखालील उलटा भोंवरा होय . - अश्वप १ . ९९ . - वि . ज्या चाकराच्या पायगुणानें यजमानाचा तोटा ( अधिकार जाणें इ० ) होतो किंवा कांही वाईट होते अशा चाकरासहि हा शब्द लावतात . २ उपरी , चार दिवस राहणारा ( उतारु , वाटसरु ) ३ खुंटे उपाड असणारा ( धोंडा ). ( हिंदी )०खळाळ वि. १ खुंट्यास बांधले असतां त्याभोवती खळखळ करणारा , गडबड करणारा ( घोडा , बैल ) यावरुन . २ ( ल .) रानोमाळ हिंडणारा ; भडकणारा ; भटक्या .०गाड वि. १ डाव्या गुडघ्याखालीं भोंवरा असणारा ( घोडा ). हें शुभ्रचिन्ह असुन यामुळें धन्याची चाकरी स्थिर होते . २ ( व .) उपद्यापी व्यर्थ खटपट करणारा . ( हिंदी )०बाळी स्त्री. बायकांचें एक कर्णभूषण . खुंटबाळी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP