Dictionaries | References

भुरळणी

   
Script: Devanagari

भुरळणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhuraḷaṇī f Verbal of भुरळणें v c Enlarging, widening, deepening &c.

भुरळणी

  स्त्री. मोठें करणें ; रुंद करणें ; खोल करणें ( खिळा इ० कांनीं छिद्र ). भुरळणें - न . छिद्र मोठें करावयासाठीं उपयोगांत आणावयाचें हत्यार , जिन्नस . - सक्रि .
   खुंटी , खिळा , जळतें लोखंड इ० आंत घालून व फिरवून मोठें करणें ( भोंक , छिद्र ).
   वर लेखणी फिरफिरवून अधिक मोठें व जाड करणें ( लेखांतील अक्षर ); रंग देऊन ठसठशीत करणें ; उजळणें ; उजरणें ; नवें करणें ( चित्र ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP