Dictionaries | References

येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या

   
Script: Devanagari

येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या

   आपली पहिली सत्तेची गोष्ट असेल तीच चांगली, एखाद्या तात्पुरत्या दिखाऊ गोष्टीच्या मागें लागूं नये
   ती अशाश्र्वत असण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP