Dictionaries | References

कढी पातळ होणें

   
Script: Devanagari

कढी पातळ होणें     

(पातळ परसाकडेस होणें यावरून ?) १. आजारामुळे अतिशय क्षीण् होणें, अशक्त होणें, दुर्बल होणें
अगदी कृश, रोड होणें. २. घाबरणें
भीतीने गांगरणें
घाबरगुंडी उडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP