Dictionaries | References

पाण्याहून पातळ करणें

   
Script: Devanagari
See also:  पाण्यापरीस पातळ करणें , पाण्यापेक्षां पातळ करणें

पाण्याहून पातळ करणें     

फजीत करणें
लज्जित करणे
तेजोभंग करणें. ‘धर्मासि करी सज्जनवृदीं पाण्यापरीस पाताळ तें।’-मोसभा २.३४
मोउद्योग ३.८२
११.६१. ‘नामाचि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादि तेजांचे।’
मोवन १२.५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP