Dictionaries | References

जिवाची मुंबई करणें

   
Script: Devanagari

जिवाची मुंबई करणें

   चैन करणें
   मजा करणें. मुंबईस सुखसाधनें पुष्कळ, तीं अनुभवणें. ‘ किंवा एखादा टांगेवाला आपल्या बायकोला तलम मलमलीचें पातळ नेसवून आणि तिला टांग्यांत शेजारीं बसवून चतुःशृंगीला जिवाची मुंबई करायला नेईल. ’ -अत्रे, नासिक सा. संमेलन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP