Dictionaries | References च चैन Script: Devanagari Meaning Related Words चैन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : राहत, विश्राम, सुख चैन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत सगल्या तरांच्यो सोयी मेळटात अशी अवस्था Ex. हालीं नेते चैनीन जगतात ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঠাট বাট gujઠાઠ hinठाठ kanಸಮಾಧಾನ malആഡംബരപൂര്ണ്ണം marथाटमाट oriଆଡ଼ମ୍ବର panਠਾਠ urdٹھاٹھ , ٹھاٹ باٹ , عیش وآرام , پرعیش , شان و شوکت , آن بان चैन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Rest, ease &c. See चयन. चैन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Rest. f Diverting one's self; frolic and fun. चैन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आनंद , ऐषआराम , मजा , मौज , सुख , सुखविलास ;ना. विश्राम , विसावा , सुखोपभोग , स्वस्थता ;ना. चंगळ , रेलचेल , लयलूट , वैपुल्य . चैन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट Ex. तो चैन म्हणून शिकार करतो. noun एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता Ex. औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला. HYPONYMY:सांत्वन ONTOLOGY:मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विसावा स्वस्थता आराम स्वास्थ्य सुखरूपताWordnet:asmশান্তি bdआराम benরেহাই gujરાહત hinराहत kanಆರಾಮ kasآرام kokसुसेग malമുക്തി mniꯄꯣꯠꯊꯥꯕ nepसन्चो oriଉପଶମ panਆਰਾਮ sanउपशमः tamநிவாரணம் telఉపశమనం urdراحت , آرام , سکون , چین , قرار चैन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ आराम ; सुख ; विश्राम ; विसावा ; स्वस्थाता ; मजा ; आनंद . २ ऐषाआरामाचा , सुखविलासाचा जिन्नस , गोष्ट ; ( अर्थशास्त्र ) खोटया गरजा भागविण्यासाठीं ज्यांच्या उत्पादनास अतिशय मेहनत पडली आहे अशा गोष्टींसाठीं केलेला खर्च . - ज्ञाको च २०२ . चैन ही व्यक्तीला घातक व समाजाला मारक आहे . - ज्ञाको च २०२ . [ हिं . चैन = आराम ; सं . शयन ]०मारणें मजा करणें ; सुख भोगणें .०बाज चैनीबाज - वि . सुखाभिलाषी ; गुलहौशी ; विलासी ; ऐषआरामी ; रंगेल . [ चैन + बाज प्रत्यय ]०बाजी चैनीबाजी - स्त्री . चैन करणें ; मजा मारणें ; विलास ; सुखासीनता ; ऐषआरामानें वागणें . [ म . चैनबाज ]०गडी चैनीगडी - पु . मजा मारणारा ; चैन करणारा मनुष्य . [ चैन + गडी ] - नी - वि . चैन करणारा ; मजा मारणारा . [ चैन ] चैन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चैन मारणेंमजा करणेंचंगळ करणेंछानछौकी करणेंउधळपट्टी करणेंऐषआरामांत दंग असणें. चैन नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : सुख, शान्ति, शान्ति Related Words चैन चैन पड़ना चैन की साँस लेना आपली चैन आणि दुसर्याचे भ्रूस घरीं सुख तर बाहेर चैन अमन चैन चैन उड़ाना घुसळणार्यापेक्षां उकळणार्याची चैन आराम असतां उद्योगी जन, त्यास कधी न चैन चित्त समाधान नाहीं, त्यास चैन कोठेंहि नाहीं ठाठ ঠাট-বাট ଆଡ଼ମ୍ବର ઠાઠ ആഡംബരപൂര്ണ്ണം कर्माची गति कळत नाहीं आणि जीवाला चैन नाहीं दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं उपशमः सन्चो fang राहत நிவாரணம் ఉపశమనం রেহাই રાહત ಆರಾಮ آرام थाटमाट ਠਾਠ ಸಮಾಧಾನ മുക്തി delectation assuagement ஆடம்பரம் సంతోషం ଉପଶମ ਆਰਾਮ peace alleviation relaxation relief सुसेग ease delight শান্তি repose rest comfort सुखरूपता शिलेदारी करणें छानीबानी रंग उडविणें मजा मारणें जान में जान आना बहर मारणें राहत की साँस लेना आयत गब्बू आणि पैसा ढब्बू आयता गब्बू आणि पैसा ढब्बू ख्याली खुशाली विलास करते जिवाला, शिळें पाणी देवाला दमडीवर धिंबडी बिलकावणें धुमश्चक्री चालविणें हालांत ख्याल आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार आयत्यावर रायतें करणें उभे वारे सुटणें ऐष घोडें कमावतें आणि गाढव खातें चईन शिश्र्नोदरपरायण चयाळी बाय पत करतां, आका खाणां खाता बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल हांतरण्याला गरम पांघरण्याला गरम, मग निजण्याला कां वाटावी शरम? हांतरण्याला गरम पांघरण्याला नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम? असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा जिवावर द्वारका करणें खातना सुटता तोंडाउदाक, दितना येता दोळ्यां उदाक गंमत इष्कीबाजी ऐशाराम सग्या सोयर्यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती जीव थारीं चोन चम्मन डाप बेहनपर भाई आणि सासूपर जमाई रोकडयाचें ताती आनी उदारा कोंबी यात्रा सुखाची, कामें दुःखाचीं रंग उडणें रंगढंग धन्यास कण्या व चाकरास मलिदा सासूमागें सून नाचे चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा तुरतुरी गमणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP