Dictionaries | References

रोकडयाचें ताती आनी उदारा कोंबी

   
Script: Devanagari

रोकडयाचें ताती आनी उदारा कोंबी

   ( गो.) रोखीनें आणणार्‍याला अंडें आणि उधारीनें आणणार्‍याला कोंबडी. दुकानदाराकडे उधारी करुन आपली चैन चालवणार्‍या माणसाला म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP