Dictionaries | References ज जेवच्याक आधीं, न्हिद्क मधीं, आनी वावराक कधीं मधीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जेवच्याक आधीं, न्हिद्क मधीं, आनी वावराक कधीं मधीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (गो.) जेवायला आधी बसावें, निजतांना दोघांच्या मध्ये निजावें आणि कोणी काही उद्योग सांगितला तर ‘कधी मधी करीन’ असे सांगावे. अशी वृत्ति आयत खाऊ, ऐदी माणसाची असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP