Dictionaries | References

कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें

   
Script: Devanagari

कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें

   (व.) (दिवाळसें = दिवाळीचा सण) दिवाळी कधी होऊन जाईल आणि कणसे मोडावयास म्‍हणजे ज्‍वारीची कापणी करावयास केव्हां सापडेल. इतकी एखाद्याला फाजील घाई सुटली असतां ही म्‍हण लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP