Dictionaries | References

ताकादुधाचा निवाडा होईल

   
Script: Devanagari
See also:  ताकादुधाचा निकाल होईल

ताकादुधाचा निवाडा होईल     

ताक व दूध दोन्ही जरी पांढरी दिसली तरी चाखून पाहिल्‍यास ताक कोणते व दूध कोणते हे ताबडतोब ध्यानात येते. तेव्हां प्रत्‍यक्ष चव घेऊन या प्रश्र्नाचा सहज निकाल लावतां येईल. याप्रमाणें जेथे असा संशय येतो तेथे परीक्षा करणें सोपे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP