Dictionaries | References

ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं

   
Script: Devanagari

ईश्र्वराची प्रार्थना करावी भाग्यवेळी, अनुकूल होईल विपत्तिकाळीं

   जर आपणांस वैभव काळी परमेश्र्वराचे स्मरण राहील व त्याची आपण प्रार्थना करूं तर पुढे विपरीत काल प्राप्त झाला असतां तो आपणांस साहाय्य करील.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP