Dictionaries | References
ज्ञ

ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी

   
Script: Devanagari

ज्ञात्यानें अनुमानानें परीक्षा करावी

   जाणता मनुष्य सर्व गोष्टी केवळ तर्कानें आकलन करतो. त्यास फारसें सांगावें लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP