Dictionaries | References

झाडाची परीक्षा फळावरून

   
Script: Devanagari

झाडाची परीक्षा फळावरून

   झाड चांगले किंवा वाईट आहे अथवा कोणत्‍या जातीचे आहे याची परीक्षा त्‍याचे फळ खाल्‍ल्‍याने करतां येते. कोणत्‍याहि कार्याचे महत्त्वमापन त्‍याच्या परिणामावरून ठरवावयाचे असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP