Dictionaries | References

रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी

   
Script: Devanagari

रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी

   रेडयास तेल्यावर रागवून काय उपयोग ? त्याचें कोणी ऐकणार नाहीं व शेवटीं मार खाण्याची पाळी येणार. चाकरानें मालकावर रुसून उपयोग होत नाहीं
   त्यांत शेवटीं त्याचेंच नुकसान होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP