Dictionaries | References

महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं

   
Script: Devanagari

महानुभाव महानुभावः मंगळवार कधीं     

( महानु.) मंगळवारीं श्रीचक्रधर स्वामीनें बेलापूर येथून उत्तरा पंथास प्रयाण केल्यामुळें तो वार महानुभाव अशुभ मानतात. ‘ शाके वेद नव इंदुभूमि गणीतां संवत्सरे चांगरे। मासे माघ चतुर्थ मंगळीदेन ग्रामे च बेलापुरे॥ गंगातीर त्यजोनिया जीव पति बीजे करी उत्तरे। माझे चागत जाणोनि चपळता लंघीत देशांतरे॥ -तीर्थमालिका. ( शके ११९
मंगळ माघ चतुर्थी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP