Dictionaries | References

एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे

   
Script: Devanagari

एका बापाचे मुलगे, कधीं न निघती सारखे

   एकाच बापाची मुलें असली तरी त्यांचे स्वभाव कधी जुळत नाहीत. तर ती अगदी परस्परविरूद्ध असण्याचा संभव असतो. तु०-हाताची बोटें सारखी नसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP