Dictionaries | References ए एका नावेंत असणें Script: Devanagari See also: एका नावेंत बसणें Meaning Related Words एका नावेंत असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [इंग्रजी To be in the same boat याचा अनुवाद.] एकाच परिस्थितींत, अडचणींत असणें. ‘हिंदु आणि मुसलमान आपण सगळे सध्यां एका नावेंत आहोंआपलें हितसंबंध एक आहेत. मग आपण सख्या भावाप्रमाणें प्रेमानें व एकदिलानें कां वागूं नये.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP