Dictionaries | References

शिरावर असणें

   
Script: Devanagari
See also:  शिरावर जागें राहणें

शिरावर असणें     

एखाद्याच्या संरक्षणासाठीं तत्पर असणें. ‘ श्रीरामा तूं स्वामी अससी माझ्या शिरावरी जागा
’ -मोकेका आर्या. ‘ शिरीं आहे रामराज
औषधाचें कोण काज
’ -रामदास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP