Dictionaries | References प पडिल्लो दांत सो मधीं उलयता Script: Devanagari Meaning Related Words पडिल्लो दांत सो मधीं उलयता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) पडलेल्या दांतासारखा मध्यें बोलतो. सबंध कवळीच्या मधून एखादा दांट पटकन् त्याचप्रमाणें सगळे लोक स्वस्थपणें ऐकत असतांना एखादा माणूस मध्येच बोलून चाललेल्या विषयांत अंडथळा उत्पन्न करतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP