Dictionaries | References उ उतावला सो धावला, धीर सो गंभीर Script: Devanagari Meaning Related Words उतावला सो धावला, धीर सो गंभीर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य कोणत्याहि गोष्टीत घाई, उतावळी करतो तो फसतोजो प्रत्येक गोष्ट धीर धरून सावकाश करतो त्यास ती करण्यापूर्वी पूर्ण विचार करण्यास अवसर मिळतो व तो ती विचारपूर्वक करतो. त्यामुळे त्यांत त्यास यश येते. गडबडीने करणारास ते साधत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP