Dictionaries | References ज जागे सो पावे, सोयेसो गमावे Script: Devanagari Meaning Related Words जागे सो पावे, सोयेसो गमावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (हिं.) जो जागृत राहतो त्याचा लाभ होतो, जो निजतो त्याचे नुकसान होते. याकरितां आपल्या स्वहितास आपण नेहमी जागत असावे. आपल्या हितावर नेहमी लक्ष्य देऊन वागावे. नाहीतर आलेली संधि गमावते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP